Scholarship

साहेबराव शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे.
विभाग शिष्यवृत्ती चे नाव पात्रता लागणारे कागदपत्र
MAHA DBT
Social Justice and Special Assisstance
(SC Students)
Government of India Post-Matric Scholarship 1. The parents/Guardian annual income shall be less than or equal to Rs. 2,50,000. 2. Student shall belong to resident of Maharashtra
For Tution Fee
annual income above Rs. 250000.to unlimited.
1. आधार कार्ड (मोबाईल नं. लिंक असणे गरजेचे ) 2. बँक पासबुक (बँक खात्यास आधार लिंक पाहिजे) 3. तहसीलदार यांचा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला 4. डोमेसाईल दाखला 5. जातीचा दाखला (संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ) 6. वडील मृत असतील तर मृत्युचा दाखला 7. चालू वर्षाची प्रवेश पावती/ बोनाफाईड 8. मागील वर्षाचे निकाल (उदा. १० वी,१२ वी) 9. शिक्षणात Gap (खंड) असल्यास Gap प्रमाणपत्र 10. शाळा सोडल्याचा दाखला (झेरॉक्स) 11. प्रतिज्ञापत्र (Maha DBT वेबसाईट वर उपलब्ध) 12. हॉस्टेल ची पावती / रजिस्टर भाडे करार (डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना )
Post-Matric Tuition Fee and Examination Fee (Freeship)
Tribal Development Department
(ST Students)
Post Matric Scholarship Scheme (Government Of India )
Tuition Fee Exam Fee for Tribal Students ( Freeship).
VJNT,OBC and SBC Welfare Department
( OBC,SBC, VJNT Students)
Post Matric Scholarship Scheme (Government Of India ) 1. The parents/Guardians annual Income should be less than or equal to Rs.1.50 Lac. 2. Applicants must be residents of Maharashtra
For tution Fee
Parent’s annual income should be less than or equal to 8.00 Lacs.
Tuition Fee Exam Fee (Freeship).
Directorate of Higher Education
(DHE) ( OPEN Students)
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Shikshan Shulkh Shishyavrutti Scheme 1. Family annual income limit is upto Rs. 8.00 lakh. 2. As per Government Resolution first two children are eligible for scheme. 3. During course, candidate should not have a gap of 2 years.
Dr. Punjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojna (DHE) 1. Applicant should be hosteller. (Govt/Private hostel/ Paying Guest/ Tenant.) 2. For Non Professional Courses, applicant should have upto 1 lakh family Annual Income. 3. Applicant should not avail any other Nirvah Bhatta benefit. 4. During course, candidate should not have a gap of 2 years.
Bharat Sarkar Scholarship (NSP- Topper Students)
CENTRAL SECTOR SCHEME OF SCHOLARSHIPS Student Should be have above 80% in 12th
Only Applicable for FY Students.
If Student fill form in FY then he can Renew for SY, TY also for 2 year PG
1. आधार कार्ड (मोबाईल नं. लिंक असणे गरजेचे )
2. बँक पासबुक (बँक खात्यास आधार लिंक पाहिजे)
3. तहसीलदार यांचा चालू वर्षाचा उत्पन्नाचा
दाखला
4.चालू वर्षाची प्रवेश पावती/ बोनाफाईड
5. मागील वर्षाचे निकाल (उदा. १० वी,१२ वी)
6. शिक्षणात Gap (खंड) असल्यास Gap प्रमाणपत्र
7. शाळा सोडल्याचा दाखला (झेरॉक्स)
Post Matric Scholarship for the Students with Disabilities १. दिव्यानगत्व टक्केवारी ४०% किंवा त्या पेक्षा जास्त असावी २. मागील वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण असावा ३. वार्षिक उत्पन्न २.५ लाखाच्या आत असावे ४. इतर कोणत्याही शिष्यवृत्ती चा लाभार्थी नसावा 1. आधार कार्ड (मोबाईल नं. लिंक असणे गरजेचे ) 2. बँक पासबुक (बँक खात्यास आधार लिंक पाहिजे) 3. तहसीलदार यांचा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला 4. चालू वर्षाची प्रवेश पावती/ बोनाफाईड 5. मागील वर्षाचे निकाल (उदा. १० वी,१२ वी) 6. शिक्षणात Gap (खंड) असल्यास Gap प्रमाणपत्र 7. शाळा सोडल्याचा दाखला (झेरॉक्स) 8. दिव्यानगत्व प्रमाणपत्र
SPPU Scholarship
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसाहाय्य योजना 1. फक्त मुलींसाठी ही योजना आहे 2. पालकांचे वार्षिक उत्पन्न २५००० पेक्षा जास्त नसावे 3. मागील लगतच्या परीक्षेत ५० % पेक्षा जास्त गुण संपादित केले असावेत 4. अभ्यासक्रमात ७५% उपस्थिती बंधनकारक 5. इतर शिष्यवृत्ती किंवा सवलत घेत नसावी . १. आधार कार्ड
२. बँक पासबुक
३. उत्पन्नाचा दाखला
४. मागील वर्षीचे गुणपत्रक
५. फी भरल्याची पावती
लोकशाहीर अन्नाभाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसाहाय्य योजना 1. पालकांचे वार्षिक उत्पन्न 1,50,000 पेक्षा जास्त नसाव 2. मागील लगतच्या परीक्षेत ६५ % पेक्षा अधिक गुण संपादित केले असावे 3. अभ्यासक्रमात ७५ % उपस्थिती बंधनकारक 4. भारतीय नागरिक असावा 5. इतर शिष्यवृत्ती किंवा सवलत घेत नसावी . १. आधार कार्ड
२. बँक पासबुक
३. उत्पन्नाचा दाखला
४. मागील वर्षीचे गुणपत्रक
५. फी भरल्याची पावती
राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 1. ही योजना फक्त मागसवर्गीयांसाठी आहे 2. मागील लगतच्या परीक्षेत ६५ % पेक्षा अधिक गुण संपादित केले असावे 3. अभ्यासक्रमात ७५ % उपस्थिती बंधनकारक 4. भारतीय नागरिक असावा 5. पदवी अभ्यासकामसाठी विद्यार्थ्यांचे वय २५ वर्ष व पदव्युत्तर ३० वर्षापेक्षा जास्त नसाव १. आधार कार्ड
२. बँक पासबुक
३. उत्पन्नाचा दाखला
४. मागील वर्षीचे गुणपत्रक
५. फी भरल्याची पावती
६. जात प्रमाणपत्र
महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना 1. मागील लगतच्या परीक्षेत ७०% पेक्षा अधिक गुण संपाति केलेले असावे. 2. अभ्यासक्रमात ७५% उपस्थिती आवश्यक 3. भारतीय नागरिक असावा. 4. पदवी अभ्यासक्रमाकरिता विद्यार्थ्यांचे वय २३ वर्षे व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी २५ वर्षापेक्षा जास्त नसावे. १. आधार कार्ड
२. बँक पासबुक
३. उत्पन्नाचा दाखला
४. मागील वर्षीचे गुणपत्रक
५. फी भरल्याची पावती
स्वामी विवेकानंद विद्यार्थी अर्थसाहाय्य योजना 1. अभ्यासक्रमात ७५% उपस्थिती आवश्यक 2. पूरग्रस्त,दुष्काळग्रस्त व आपतिग्रस्त भागातील विद्यार्थी म्हणून मा. प्राचार्य यांचे शिफारसपत्र 1. ७५% उपस्थिती दाखला 2. मा. प्राचार्य यांचे शिफारसपत्र
वसतिगृह शिष्यवृत्ती योजना
स्वाधार योजना (sc संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी) १. ज्या sc संवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाचे वसतिगृह उपलब्ध होत नाही अश्या विद्यार्थ्यांना सदर योजना लागू राहील. २. विद्यार्थी महाविद्यालयाच्या तालुक्यच्या भागातील रहिवाशी नसावा ३. प्रथम वर्षी फॉर्म भरल्यानंतरच पुढील वर्षात सदर योजना लागू राहील 1. आधार कार्ड (मोबाईल नं. लिंक असणे गरजेचे ) 2. बँक पासबुक (बँक खात्यास आधार लिंक पाहिजे) 3. तहसीलदार यांचा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला 4. चालू वर्षाची प्रवेश पावती/ बोनाफाईड 5. मागील वर्षाचे निकाल (उदा. १० वी,१२ वी) 6. शिक्षणात Gap (खंड) असल्यास Gap प्रमाणपत्र 7. शाळा सोडल्याचा दाखला (झेरॉक्स) 8. डोमेसाईल 9. जात प्रमाणपत्र
पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना १.NT-C संवर्गातील (धनगर ) समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सदर योजना लागू राहील २.वार्षिक उत्पन्न २.५ लाखाच्या आत मध्ये असावे ३. विद्यार्थी महाविद्यालयाच्या तालुक्यच्या भागातील रहिवाशी नसावा ४. प्रथम वर्षी फॉर्म भरल्यानंतरच पुढील वर्षात सदर योजना लागू राहील 1. आधार कार्ड (मोबाईल नं. लिंक असणे गरजेचे ) 2. बँक पासबुक (बँक खात्यास आधार लिंक पाहिजे) 3. तहसीलदार यांचा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला 4. चालू वर्षाची प्रवेश पावती/ बोनाफाईड 5. मागील वर्षाचे निकाल (उदा. १० वी,१२ वी) 6. शिक्षणात Gap (खंड) असल्यास Gap प्रमाणपत्र 7. शाळा सोडल्याचा दाखला (झेरॉक्स) 8. डोमेसाईल 9. जात प्रमाणपत्र
ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले आधार योजना १.OBC, SBC, VJNT (धनगर समाज वगळून ) समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सदर योजना लागू राहील. २. वार्षिक उत्पन्न २.५ लाखाच्या आत मध्ये असावे ३. विद्यार्थी महाविद्यालयाच्या तालुक्यच्या भागातील रहिवाशी नसावा ४. प्रथम वर्षी फॉर्म भरल्यानंतरच पुढील वर्षात सदर योजना लागू राहील 1. आधार कार्ड (मोबाईल नं. लिंक असणे गरजेचे ) 2. बँक पासबुक (बँक खात्यास आधार लिंक पाहिजे) 3. तहसीलदार यांचा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला 4. चालू वर्षाची प्रवेश पावती/ बोनाफाईड 5. मागील वर्षाचे निकाल (उदा. १० वी,१२ वी) 6. शिक्षणात Gap (खंड) असल्यास Gap प्रमाणपत्र 7. शाळा सोडल्याचा दाखला (झेरॉक्स) 8. डोमेसाईल 9. जात प्रमाणपत्र
मुला मुलींना मोफत शिक्षण (MAHA-DBT) १. सदर योजना सर्व विद्यार्थ्यांना लागू राहील २. विद्यार्थी महाराष्ट्रा चा रहिवाशी असावा ३. एका कुटुंबातील २ पाल्यांना योजना लागू राहील ४. BBA, BCA च्या ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश cap राऊंड नी झाले आहेत असे विद्यार्थी पात्र असतील. 1. आधार कार्ड (मोबाईल नं. लिंक असणे गरजेचे ) 2. बँक पासबुक (बँक खात्यास आधार लिंक पाहिजे) 3. तहसीलदार यांचा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला 4. डोमेसाईल दाखला 5. जातीचा दाखला (संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ) 6. वडील मृत असतील तर मृत्युचा दाखला 7. चालू वर्षाची प्रवेश पावती/ बोनाफाईड 8. मागील वर्षाचे निकाल (उदा. १० वी,१२ वी) 9. शिक्षणात Gap (खंड) असल्यास Gap प्रमाणपत्र 10. शाळा सोडल्याचा दाखला (झेरॉक्स) 11. प्रतिज्ञापत्र (Maha DBT वेबसाईट वर उपलब्ध) 12. हॉस्टेल ची पावती / रजिस्टर भाडे करार

अधिक माहितीसाठी महाविद्यालय कार्यालयाशी संपर्क साधावा डॉ. अमेय काळे. डॉ. पराग चौधरी नोडल ऑफिसर प्राचार्य